शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: गंगाखेडमध्ये तलवारीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:02 IST

शहरातील आझादनगर परिसरात दोघांवर तलवारीने हल्ला केल्याची घटना १० आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. यात दोघे जण जखमी झाले असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): शहरातील आझादनगर परिसरात दोघांवर तलवारीने हल्ला केल्याची घटना १० आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. यात दोघे जण जखमी झाले असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.शहरातील आझादनगर भागातील रहिवासी असलेले शेख वजीर शेख नजीर यांच्या भावाला काही जणांनी १० आॅक्टोबर रोजी रात्री ७.३० ते ८.३० वाजेच्या सुमारास आझादनगर परिसरातील पुलावर बोलावून घेतले. त्या ठिकाणी शेख अजहर शेख युनूस, अकबर, मोहसीन, बिलाल, गुड्डू आदींनी शेख वजीर यांच्या भावाला शिवीगाळ केली.याच वेळी शेख वजीर हे घटनास्थळी पोहोचले असताना वरील आरोपींनी तलवारीने त्यांच्या डोक्यात वार केला. यामुळे ते गंभीर जखमी झाले. तसेच शेख वजीर यांच्या भावालाही तलवार, लोखंडी रॉड व पाईपने मारहाण करण्यात आली. शेख वजीर आणि त्यांच्या भावास तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. परभणी येथे उपचार घेत असलेल्या शेख वजीर शेख नजीर यांनी ११ आॅक्टोबर रोजी रात्री जवाब दिला. त्यात वरील पाच आरोपींनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. त्यावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणे तसेच हत्यार प्रतिबंधक कायदा, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आदी कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक सदानंद मेंडके तपास करीत आहेत.अल्पवयीन मुलीस पळविले४गंगाखेड- अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याची घटना ९ आॅक्टोबर रोजी पोखर्णी वाकळे येथे घडली असून या प्रकरणी एका युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.४पोखर्णी वाळके येथील मुंजाजी रावण पंडित (२२) याने ९ आॅक्टोबर रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास १७ वर्षीय मुलीस फूस लावून पळविल्याची तक्रार अपहृत मुलीच्या मामाने गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरुन मुंजाजी पंडित याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी