शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सोळागाव पाणीपुरवठा योजना पडली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:40 IST

जिंतूर तालुक्यातील सोळा गावांना पाणीपुरवठा करणारी योजना देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडली आहे़ काही दिवसांपूर्वीच वीज बिलाचा भरणा करून ही योजना सुरू करण्यात आली होती़

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (जि. परभणी) : जिंतूर तालुक्यातील सोळा गावांना पाणीपुरवठा करणारी योजना देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडली आहे़ काही दिवसांपूर्वीच वीज बिलाचा भरणा करून ही योजना सुरू करण्यात आली होती़जिंतूर तालुक्यातील बोरी व कौसडी या गावांना सोळा गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो़ गतवर्षी या योजनेकडे महावितरणचे विज बील थकले होते़ त्यामुळे बोरी व कौसडी गावातील पाणीपुरवठा बंद झाला होता़ यावर्षी जानेवारी महिन्यापासून बोरी व कौसडी येथे पाणीटंचाई जाणवत असल्याने ही योजना सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत होती़कौसडी येथे ग्रामस्थांनी आंदोलनही केले़ त्यानंतर प्रशासनाच्या वतीने थकीत बिलाचा भरणा करण्यात आला होता़ योजना सुरू झाल्याने ग्रामस्थांना पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, १५ दिवसांपासून ही योजना देखभाल दुरुस्तीअभावी पुन्हा बंद पडली आहे़ विशेष म्हणजे निवळी धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असूनही केवळ नियोजनाअभावी ही योजना बंद पडल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई