शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कृषी संजीवनी प्रकल्पासाठी पाच गावांची झाली निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 01:26 IST

बदलते हवामान आणि त्यातून निर्माण होणारे शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान आधारित शेतीसाठी तालुक्यातील पाच गावांची निवड करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : बदलते हवामान आणि त्यातून निर्माण होणारे शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान आधारित शेतीसाठी तालुक्यातील पाच गावांची निवड करण्यात आली आहे.दुष्काळी परिस्थिती अल्प पर्जन्यमान आणि बदलते हवामान यामुळे शेतीचा व्यवसाय तोट्यात आहे. यावर्षी खरीप आणि रबी हंगामात शेतीचा उत्पादन खर्चही पदरी पदला नाही. हवामानाच्या बदलानुसार पीकपेरा घेता यावा, यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत दुसऱ्या टप्यामध्ये तालुक्यातील पाच गावांची निवड करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत फळबाग लागवड, एकात्मिक शेती, मधुमक्षिका पालन, कुक्कुट पालन, संरक्षित शेती, एकात्मिक शेती, रेशीम लागवड, जमीन आरोग्य सुधारणा, गांडूळ खत निर्मिती केंद्र, सेंद्रीय खत निर्मिती केंद्र उभारणे यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांना मार्गदर्शन व अर्थसहाय्य केले जाणार आहे.गाव स्तरावर ग्रामसंजीवनी स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष सरपंच राहणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प