शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

परभणी : वाळू उपस्यासाठी वापरलेले तराफे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 00:02 IST

तालुक्यातील कान्हेगाव शिवारात नदीपात्रातील वाळू उत्खनन करण्यासाठी वापरले जाणारे तराफे जिल्हधिकारी पी़ शिवशंकर यांनी २७ नोव्हेंबर रोजी जप्त करून जाळून नष्ट केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): तालुक्यातील कान्हेगाव शिवारात नदीपात्रातील वाळू उत्खनन करण्यासाठी वापरले जाणारे तराफे जिल्हधिकारी पी़ शिवशंकर यांनी २७ नोव्हेंबर रोजी जप्त करून जाळून नष्ट केले़परतीच्या पावसामुळे तालुक्यात नद्यांना पाणी आले आहे़ पाणी असतानाही तराफ्याच्या सहाय्याने नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांना मिळाली़ त्या आधारे बुधवारी दुपारी शिवशंकर यांनी कान्हेगाव परिसरात भेट दिली़ तेव्हा या भागात १० ते १२ तराफे आढळले़ त्यानंतर तहसीलदारांसह महसूलच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून हे सर्व तराफे त्याच भागात जाळून नष्ट करण्यात आले़यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, विद्या खरवडकर यांची उपस्थिती होती़ फौजदार पांडूरंग गंधकवाड यांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर हे तराफे जाळण्यात आले़ जिल्हाधिकाºयांच्या कारवाईमुळे अवैध वाळू तस्करी करणाºयांचे धाबे दणाणले आहे.वाळूही जप्त करणार४तराफ्याच्या सहाय्याने उपसा केलेली वाळू देखील जप्त केली जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी दिली़ पूर्णा नदीकाठावरील कान्हेगाव आणि माटेगाव परिसरातून १५ तराफे जप्त करून नष्ट केल्याचे टेमकर यांनी सांगितले़

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूRevenue Departmentमहसूल विभागtheftचोरी