शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सेवानिवृत्त सैनिकांच्या रॅलीस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:54 IST

भारतीय सेनेच्या वतीने ३ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त सैनिकांसाठी काढलेल्या रॅलीला परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सेवानिवृत्त सैनिक व त्यांच्या कुटूंबियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भारतीय सेनेच्या वतीने ३ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त सैनिकांसाठी काढलेल्या रॅलीला परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सेवानिवृत्त सैनिक व त्यांच्या कुटूंबियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर रविवारी सकाळी चिफ कमांडर ब्रिगेडिअर डीक़े़ पात्रा, कर्नल कौशिक रे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, माजी मेजर राहुल आंबेगावकर, ले़ कर्नल ओंकार, कर्नल हरमिंदर सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले़त्यानंतर आयोजित मेळाव्यामध्ये माजी सैनिकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले़कार्यक्रमात वीर पत्नी शारदा तेलभरे, अर्चना गणेश चिमेवार, मनकर्णिका जनार्धन मुंडे, गंगासागर ज्ञानोबा कराड, अनुराधा गणेश शहाणे, वीरमाता सुनिता सुधाकर गोडबोले, वीर पत्नी अंजली बालाजी अंबोरे, वीर माता सुनिता सूर्यकांत मुस्तापुरे, लक्ष्मी भिकाजी रणवीर यांचा सत्कार करण्यात आला़ तसेच कार्य बजावताना १०० टक्के पाय निकामी झालेले शिपाई कारभारी कोरडे यांना स्कुटर भेट देण्यात आली़ आर्मी रिकोर्ड आॅफीस बँक, सेना प्लेसमेंट नोट, जिल्हा सैनिक बोर्ड, विविध रेकॉर्ड आॅफीस आणि दोन्ही जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते़ मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी औरंगाबाद मिल्ट्री कॅटच्या वतीने सैनिकांनी प्रयत्न करण्यात आले.अडचणी घेतल्या जाणूनमाजी सैनिकांसाठी आयोजित केलेल्या या मेळाव्यात भारतीय सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी माजी सैनिकांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या़ माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित स्थानिक अधिकाºयांनाही सैन्य दलातील अधिकाºयांनी सूचना केल्या आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीSoldierसैनिकPoliceपोलिस