शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

परभणी:रेझिंग डे निमित्त पोलिसांनी काढली रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:28 IST

पोलीस स्थापना दिनानिमित्त (रेझिंंग डे) पोलीस प्रशासनाच्या वतीने बुधवारी शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली़ जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मागील चार दिवसांपासून रेझिंग डे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पोलीस स्थापना दिनानिमित्त (रेझिंंग डे) पोलीस प्रशासनाच्या वतीने बुधवारी शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली़जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मागील चार दिवसांपासून रेझिंग डे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ या अंतर्गत बुधवारी सकाळी शहराच्या प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली़ या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी तसेच तिन्ही पोलीस ठाण्यांमधील कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते़ सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली़तत्पूर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात विद्यार्थ्यांना पोलीस दलाविषयी माहिती देण्यात आली़ कार्यक्रमास वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एस़पी़ लासीनकर, मुख्याध्यापक बी़ आऱ आव्हाड, पर्यवेक्षक एऩडी़ मालोदे यांची प्रमुख उपस्थिती होती़ सायबर सेलचे गणेश कौटकर, बालाजी रेड्डी, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, प्रशांत वाकळे, दहशतवादविरोधी पथकाचे भारत नलावडे यांनी वाहतुकीचे नियम, दहशतवाद विरोधी कायदा, महिलांची सुरक्षा, पोलीस दलात वापरली जाणारी संगण प्रणाली आदी विषयी मार्गदर्शन केले़त्यानंतर शहरातून काढलेल्या रॅलीत वसंतराव नाईक विद्यालय, उदेश्वर विद्यालय आदी शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते़ तसेच पोलीस निरीक्षक कुंदन वाघमारे, रामेश्वर तट, प्रदीप पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते़

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिस