शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पोलीस कर्मचारी रणखांब सेवेतून बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:04 IST

पोलीस खात्याच्या शिस्तीला अनुसरुन कर्तव्य पार पाडले नसल्याच्या कारणावरुन मुख्यालयातील पोलीस शिपाई पांडुरंग नामदेवराव रणखांब यांना पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पोलीस खात्याच्या शिस्तीला अनुसरुन कर्तव्य पार पाडले नसल्याच्या कारणावरुन मुख्यालयातील पोलीस शिपाई पांडुरंग नामदेवराव रणखांब यांना पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे.या संदर्र्भात पोलीस अधीक्षकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, पोलीस शिपाई पांडुरंग नामदेव रणखांब यांनी खात्याच्या शिस्तीला अनुसरुन कर्तव्य पार पाडले नाही. कोणताही आर्थिक व्यवहार शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय शासकीय कर्मचाऱ्यास करता येत नाही. रणखांब यांनी असा आर्थिक व्यवहार करुन गुंतवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. शिवाय ते जनतेशी अयोग्यरितीने वागल्याचे आढळले आहे, म्हणून जनता आणि पोलिसांमध्ये चांगले संबंध निर्माण करणे व राखण्याच्या हितार्थ पोलीस नियमावली भाग १ नियम ४४९ मधील (७) च्या निर्देशानुसार त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्या इतपत खात्री झाली आहे. पोलीस खात्याची शिस्त अबाधित रहावी, या अनुषंगाने पांडुरंग रणखांब यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असल्याचे या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसsuspensionनिलंबन