शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : खेळाडूंनी संधीचे सोने करावे-विनोद कांबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:23 IST

सीएम चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडूंना संधी प्राप्त झाली असून, अशा क्रीडा स्पर्धांमधूनच ग्रामीण खेळाडूंनी पुढे येऊन देशासाठी खेळावे, असे आवाहन माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी येथे केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सीएम चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडूंना संधी प्राप्त झाली असून, अशा क्रीडा स्पर्धांमधूनच ग्रामीण खेळाडूंनी पुढे येऊन देशासाठी खेळावे, असे आवाहन माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी येथे केले़परभणी येथील जिल्हा स्टेडियम मैदानावर आयोजित केलेल्या सीएम चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी विनोद कांबळीे यांच्या हस्ते झाले़ यावेळी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ़ मीनाताई परतानी, संघटन सरचिटणीस संजय शेळके, शरद पाटील, प्रदीप तांदळे, संजय रिझवाणी, मोहन कुलकर्णी, नगरसेविका मंगलाताई मुदगलकर, सुरेश भुमरे, मधुकर गव्हाणे, सुनील देशमुख, प्रशांत सांगळे आदींची उपस्थिती होती़जिल्हा स्टेडिमय मैदानावर रविवारपासून या स्पर्धांना सुरुवात झाली आहे़ विनोद कांबळी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले़ त्यानंतर प्रत्यक्ष मैदानावर जावून विनोद कांबळी यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले़ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा़ सुनील तुरूकमाने यांनी केले़ विनोद कांबळी यांना पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती़या स्पर्धेमध्ये ८० संघांनी सहभाग घेतला असून, त्यात शहरी आणि ग्रामीण भागातील संघांचाही समावेश आहे़उद्घाटनीय सामना पार पडल्यानंतर दिवसभरात इतर सामनेही खेळविण्यात आले़ यावेळी क्रीडा प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीVinod Kambliविनोद कांबळी