शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : भालेराव यास स्थानबद्ध करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:28 IST

तालुक्यातील नांदगाव येथील संदीप प्रकाश भालेराव याच्याविरुद्ध एमपीडीए (झोपडपट्टी दादा ) कायद्यानुसार स्थानबद्ध करण्याचा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी २८ डिसेंबर रोजी दिला होता. राज्य शासनाने ७ जानेवारी रोजी हा आदेश कायम ठेवला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील नांदगाव येथील संदीप प्रकाश भालेराव याच्याविरुद्ध एमपीडीए (झोपडपट्टी दादा ) कायद्यानुसार स्थानबद्ध करण्याचा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी २८ डिसेंबर रोजी दिला होता. राज्य शासनाने ७ जानेवारी रोजी हा आदेश कायम ठेवला आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, संदीप भालेराव याच्यावर पूर्णा, ताडकळस, नवामोंढा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खून करणे, खूनाचा प्रयत्न करणे, हत्याराने दुखापत करणे, मालमत्ता हस्तगत करण्यासाठी दुखापत करणे, वाळू चोरी करणे इ. गंभीर स्वरुपाचे ८ गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रतिबंध करण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली; परंतु, या प्रवृत्तीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे पूर्णा येथील पोलीस निरीक्षकांनी संदीप भालेराव याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. हा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकाºयांकडे पाठविण्यात आला. जिल्हा दंडाधिकाºयांनी २९ डिसेंबर रोजी संदीप भालेराव यास स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला राज्य शासनानेही ७ जानेवारी रोजी कायम केले आहे. संदीप भालेराव हा सध्या फरार असून त्याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कायद्यांतर्गत ही तिसरी कारवाई आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस