शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी नामविस्तार दिन सोहळा :संंविधान वाचेल तरच देश वाचेल- अमोल मिटकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:49 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आज देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांचे अधिकार व हक्क प्राप्त झाले आहेत. राजकारणी लोक हे संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. संविधान प्रेमींनी त्यांचा हा प्रयत्न हानून पाडावा, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आज देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांचे अधिकार व हक्क प्राप्त झाले आहेत. राजकारणी लोक हे संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. संविधान प्रेमींनी त्यांचा हा प्रयत्न हानून पाडावा, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केले.शहरातील तथागत मित्रमंडळाच्या वतीने १९ जानेवारी रोजी नामविस्तार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रा. मोहन मोरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो, शिक्षणाधिकारी वंदनाताई वाव्हुळ, प्रकाश कांबळे, उत्तम खंदारे अ‍ॅड. धम्मा जोंधळे, शिवाजी साखरे, देवराव खंदारे, यादव भवरे, मधुकर गायकवाड, अनिल खर्गखराटे, लक्ष्मीकांत शिंदे, अशोक धबाले, श्यामराव जोगदंड, मुकुंद भोळे, अशोक कांबळे, शाहीर गौतम कांबळे, केशव जोंधळे, राहुल बलखंडे, सुनिल कांबळे, प्रवीण कनकुटे, रौफ कुरेशी, साहेबराव कदम यांची उपस्थिती होती.सम्यक जोंधळे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत हिवाळे, त्र्यंबक कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकम यशस्वी करण्यासाठी तथागत मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :parabhaniपरभणीMarathwadaमराठवाडाuniversityविद्यापीठ