शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

परभणीत प्रेमसंबंधाच्या नकारानंतर प्रेयसीचा धारदार शस्त्राने केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 05:29 IST

आरोपीला अटक; पोलिसांकडे दिली खुनाची कबुली

परभणी : आपली प्रेयसी यापुढे प्रेमसंबंध ठेवणार नाही, याची खात्री पटल्यानंतर आरोपी संजय उर्फ पप्पू रमेश जोंधळे (२५ रा. तट्टूजवळा,ता. परभणी) याने उसाच्या शेतात नेऊन नारळ तोडण्याच्या हत्याराने वार करीत तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आहे.

रामपुरी शिवारातील यादव यांच्या शेतात ८ फेब्रुवारी रोजी एका अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. य्या ठिकाणी असलेल्या साडी व चप्पलवरुन ऊसतोड कामगारांच्या टोळीतील हरवलेली महिला असल्याचे निष्पन्न झाले.महिलेच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिलेचे प्रेमसंबंध असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्या आधारे पोलिसांनी काही संशयितांनाही ताब्यात घेतले होते. या संशयितांपैकी संजय उर्फ पप्पू रमेश जोंधळे यास पूर्णा तालुक्यातून १० फेब्रुवारी रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याने प्रेमसंबंधातून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.

सांगलीत विधवेस कालव्यात फेकलेकोकरुड (जि. सांगली) : विधवेवर बलात्कार करून, तिला कालव्यात फेकून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शिराळा तालुक्यात रविवारी घडला. पीडित महिलेवर सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित अरुण सुनील जमदाडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर तो फरार झाला आहे. पीडितेला पोहता येत असल्याने ती बचावली.

टॅग्स :Murderखून