शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सेलू येथे मनसेने रेल्वे रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:18 IST

नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस रेल्वेमध्ये चढ्या दराने खाद्य पदार्थांची विक्री करून प्रवाशांची लूट केली जात असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी येथील रेल्वेस्थानकावर ५ मिनिटे रेल्वे रोखून धरली़

ेलोकमत न्यूज नेटवर्कसेलू  (परभणी): नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस रेल्वेमध्ये चढ्या दराने खाद्य पदार्थांची विक्री करून प्रवाशांची लूट केली जात असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी येथील रेल्वेस्थानकावर ५ मिनिटे रेल्वे रोखून धरली़रेल्वेस्थानकावरील कँटीनमधूनही अव्वाच्या सव्वा दराने खाद्य पदार्थ विक्री होतात़ ५ रुपयांचा चहा १० रुपयांना, १५ रुपयांची पाणी बॉटल २० रुपयांना विक्री केली जात आहे़ तेव्हा रेल्वे प्रशासनाने सेलू येथील कँटीनचे टेंडर रद्द करावे, या मागणीसाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास आंदोलन करण्यात आले़ आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष शेख राज, रुपेश सोनटक्के, सचिन पाटील, सुशीलताई चव्हाण, अनिल बुचाले, अर्जुन टाक, गुलाबराव रोडगे, गणेश नेवाळकर, सय्यद जावेद, प्रभूराज तेवर, शेख यास्मीन, दिलीप डहाळे, कृष्णा कदम, राजेश यादव, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते़महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक रेल्वे रोखो आंदोलन केल्याने रेल्वेतील प्रवाशांना काय झाले हेच कळाले नाही़ यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेच्या अधिकाºयांच्या निदर्शनास दरवाढीची बाब आणून दिली़ या घटनेची रेल्वे पोलिसात नोंद झाली नव्हती़

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वेfoodअन्नMNSमनसे