शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

परभणी बाजार समिती :१४ लाखांची उलाढाल ठप्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:40 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे १८ सप्टेंबरपासून ते आजपर्यंत जवळपास १४ लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे़ व्यापाºयांच्या आंदोलनात अजूनही तोडगा न निघाल्याने बाजार समितीतील शेतमाल खरेदी बंद पडली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे १८ सप्टेंबरपासून ते आजपर्यंत जवळपास १४ लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे़ व्यापाºयांच्या आंदोलनात अजूनही तोडगा न निघाल्याने बाजार समितीतील शेतमाल खरेदी बंद पडली आहे़परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नोंदणीकृत व्यापाºयांकडून हमीभावानुसार शेतमालाची खरेदी होत नसल्याची तक्रार शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी केल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीस भेट दिली़ त्यावैळी काही व्यापाºयांनी नियमानुसार शेतमालाची खरेदी केली नसल्याचे आढळले़ जिल्हा उपनिबंधकांच्या सूचनेनुसार बाजार समितीच्या सचिवांनी चार व्यापाºयांना आपला परवाना निलंबित का करू नये? अशी नोटीस बजावली होती़या प्रकारानंतर संबंधित व्यापाºयांवर केलेली कारवाई मागे घ्यावी, या मागणीसाठी बाजार समितीतील व्यापारी संघटनेने १८ सप्टेंबरपासून प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलन सुरू केले आहे़ या आंदोलनामुळे सात दिवसांपासून बाजार समितीतील शेतमालाची उलाढाल ठप्प झाली आहे़ व्यापाºयांच्या आंदोलनासंदर्भात प्रशासकीय स्तरावरून अद्यापही तोडगा निघाला नाही़ त्यामुळे व्यापाºयांचे आंदोलन सुरूच आहे़ परिणामी बाजार समितीतील आर्थिक उलाढालीवर परिणाम होत आहे़सरासरी ५० क्विंटल मूगाची आवक थांबलीपरभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मूग विक्रीसाठी येत आहे़ व्यापाºयांचे आंदोलन सुरू होण्यापूर्वी दररोज सरासरी ५० ते ६० क्विंटल मुगाची आवक होत होती़ सरासरी ३ हजार ७०० ते ४ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मुगाला मिळत होता; परंतु, व्यापाºयांच्या आंदोलनामुळे सात दिवसांपासून मुगाची आवकच ठप्प पडली आहे़ दररोज साधारणत: २ लाख रुपयांची उलाढाल सध्या ठप्प असून, मागील सात दिवसांमध्ये १४ लाखांच्या उलाढालीला ब्रेक मिळाला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीagitationआंदोलन