शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मॅरेथॉनपटू मात्रेने केला संकल्प; २०२४ पर्यंत आॅलिम्पिक गाठण्याचे बाळगले ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 00:59 IST

देशांतर्गत होणाऱ्या दोन राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घालत परभणी जिल्ह्याचे नाव गाजविणाºया येथील मॅरेथॉनपटू किरण पांडुरंग मात्रे याने यापुढील स्पर्धांची तयारीही सुरु केली आहे. आतापर्यंत केलेला सराव आणि यापुढील ध्येयाविषयी त्याच्याशी साधलेला संवाद.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :  देशांतर्गत होणाऱ्या दोन राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घालत परभणी जिल्ह्याचे नाव गाजविणाºया येथील मॅरेथॉनपटू किरण पांडुरंग मात्रे याने यापुढील स्पर्धांची तयारीही सुरु केली आहे. आतापर्यंत केलेला सराव आणि यापुढील ध्येयाविषयी त्याच्याशी साधलेला संवाद...अ‍ॅथेलॅटिक्सकडे तू कसा वळालास?परभणी तालुक्यातील उखळदवाडी येथील मी रहिवासी असून शालेय शिक्षण घेत असताना गावात काही विद्यार्थी दररोज धावण्याचा सराव करीत होते. त्यांच्या सोबत मीही धावू लागलो. नियमित सरावामुळे मी या प्रकारात नैपुण्य प्राप्त केले. मग शालेय स्पर्धांमधून सहभाग नोंदवित मॅरेथॉनमध्ये अनेक बक्षिसेही मिळविली. आता प्रशिक्षक रवि रासकटला यांच्याकडे धावण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे.आतापर्यंत कोणत्या स्पर्धा गाजविल्या?जानेवारी २०१९ मध्ये गुजरात राज्यातील नाडियाल येथे शालेय राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत ६ कि.मी.चे अंतर १७.५६ मिनिटात पार करुन सुवर्णपदक मिळविले. तर डिसेंबर २०१९ मध्ये पंजाब राज्यातील संगरुर येथे पार पडलेल्या शालेय राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत १७.०६ मिनिटात ६ कि.मी. अंतर पार करुन सुवर्णपदक मिळविले आहे. याशिवाय राज्यस्तरीय स्पर्धेत २ सुवर्ण, ३ कास्य.यापुढे कोणते ध्येय आहे?आॅलिम्पिक स्पर्धेत भाग घेऊ देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचे ध्येय आहे. त्या दृष्टीने सराव करीत आहे.मॅरेथॉन स्पर्धेचा सराव कसा करतोस?आठवी इयत्तेपासून धावण्याचा सराव करीत आहे. आता प्रशिक्षक रवि रासकटला सरांकडे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार दररोज सराव करतो. लांब अंतराच्या धावण्याचा सराव शक्यतो सकाळच्या वेळी केला जातो आणि कमी वेळेत जास्त अंतर गाठण्याचा सराव सायंकाळच्या वेळी करीत आहे. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर दररोज १५ ते २० कि.मी. अंतर सराव करीत आहे. गोकुळनाथ विद्यालयाचेही सहकार्य मिळत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीGold medalसुवर्ण पदकMarathonमॅरेथॉन