शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Parbhani Lok Sabha Consituency: परभणीतील मतदानकेंद्रावर ग्रामस्थांकडून पोलिसांना मारहाण; मतदान थांबले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 11:35 IST

शेवडी हे गाव बोरी पोलीस ठाण्यांतर्गत येते. या ठिकाणी लोकसभेसाठी शांततेत मतदान सुरु होते.

परभणी : मानवत तालुक्यातील शेवडी येथे मतदारांना सूचना करण्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसेच पोलिसांच्या जीपचीही तोडफोड केली. यामध्ये पोलिस उपनिरिक्षक जखमी झाले आहेत. या प्रकारामुळे शेवडी येथील मतदान प्रक्रिया थांबली आहे.शेवडी हे गाव बोरी पोलीस ठाण्यांतर्गत येते. या ठिकाणी लोकसभेसाठी शांततेत मतदान सुरु होते. पोलिसांनी मतदारांना रांगेत उभे राहण्याच्या तसेच मोबाईलवर न बोलण्याच्या सूचना केल्या. यावरून मतदार आणि पोलिसांमध्ये वाद झाला. या वादातून ग्रामस्थांनी पोलिसांना मारहाण केली, तसेच त्यांच्या गाड्याही फोडल्या. तहसीलदार डी. डी. फुफाटे यांच्याशी संपर्क केला असता घटना घडल्याचा दुजोरा त्यांनी दिला. 

मतदान प्रक्रिया सुरु झाली असून गावात तणावाचे वातावरण आहे. तहसीलदार डी डी फुफाटे, उपविभायीय पोलीस अधिकारी एकबोटे व अन्य अधिकारी गावात पोहोचले आहेत. या मारहाणीनंतर बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाने तैनात केलेल्या चार चाकी वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. 

या दगडफेकीत चालक जखमी झाला असून शेवडी गावाला पोलिस छावनीचे स्वरुप आले आहे. घटना घडल्याने शेवडी जहांगीर येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या ग्रामस्थांची संख्या रोडावली आहे. शेजारी असलेल्या पार्डी टाकळी गावातील ग्रामस्थांचे मतदानही या केंद्रावर असल्याने त्यांच्यामध्येही भीतीचे वातवरण पसरले आहे. 

टॅग्स :parbhani-pcपरभणीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019