शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

परभणी : संचालकांची सचिवास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:37 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी सचिवास शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना १४ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास बाजार समिती कार्यालयात घडली. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी सचिवास शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना १४ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास बाजार समिती कार्यालयात घडली. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.बाजार समितीचे सचिव शिवनारायण सारडा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कर्करोगाच्या उपचारासाठी मदत द्यावी, असे अर्ज खरबा व रुढी येथील केशव खंडेराव निर्मळ व लक्ष्मीबाई पतंगे या दोघांनी दिले होते. त्यावरुन मदतीचे धनादेशही तयार करुन ठेवले. मात्र सभापतींची स्वाक्षरी झाली नव्हती.शनिवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास संचालक मदनराव लाडाणे कार्यालयात आले. धनादेश का देत नाहीस, असे विचारत शिवीगाळ करुन मारहाण केली व सरकारी कामात अडथळा निर्माण केला. सारडा यांच्या तक्रारीवरुन मदनराव लाडाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर मन्नाळे तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीPoliceपोलिस