शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत गोदामाला लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:01 IST

शहरातील वसमत रस्त्यावरील आहुजा कॉम्प्लेक्समधील एका गोदामाला आग लागल्याची घटना १५ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान या आगीत गोदामातील काही गाड्या, हेल्मेटचे नुकसान झाले असून, कॉम्प्लेक्समधील लाईटची वायरिंग जळून गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील वसमत रस्त्यावरील आहुजा कॉम्प्लेक्समधील एका गोदामाला आग लागल्याची घटना १५ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान या आगीत गोदामातील काही गाड्या, हेल्मेटचे नुकसान झाले असून, कॉम्प्लेक्समधील लाईटची वायरिंग जळून गेली आहे.येथील आहुजा कॉम्प्लेक्समध्ये राजेश खैराजानी यांचे आशापुरा मोटर्सचे गोदाम आहे. या गोदामात विक्रीसाठी आलेल्या नवीन गाड्या व हेल्मेट ठेवलेले आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास अचानक गोदामातून धुराचे लोट बाहेर पडले. काही वेळातच आग वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली. ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निमशन दलाच्या कर्मचाऱ्यांनी काही वेळातच आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. या घटनेत गोदामातील दोन- तीन गाड्या, काही हेल्मटे जळाले आहेत. तसेच आगीमुळे लाईटची वायरिंग व एक मीटरही जळाले.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआग