शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

परभणी :ग्रामसेवक तरुणीची छेड काढणाऱ्या युवकास दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:33 AM

ग्रामसेविकेला सतत त्रास देणाºया एका युवकाला इतर ग्रामसेविकांनी चोप दिल्याची घटना १९ मार्च रोजी दुपारी गंगाखेड शहरात घडली़ त्यानंतर या युवकास पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : ग्रामसेविकेला सतत त्रास देणाºया एका युवकाला इतर ग्रामसेविकांनी चोप दिल्याची घटना १९ मार्च रोजी दुपारी गंगाखेड शहरात घडली़ त्यानंतर या युवकास पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले आहे़गंगाखेड पंचायत समिती कार्यालयातील एका २४ वर्षीय ग्रामसेविकेची छेड काढण्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून होत होता़ तालुक्यातील पांढरगाव येथील प्रेमचंद बडे हा विवाहित तरुण साधारणत: ९ महिन्यांपासून या ग्रामसेविकेची छेड काढीत होता़ अनेक वेळा समज दिल्यानंतरही त्याने ग्रामसेविकेचा पिच्छा सोडला नाही़ १९ मार्च रोजी ही ग्रामसेवक तरुणी आपल्या इतर सहकारी ग्रामसेविकेसमवेत पंचायत समिती कार्यालयात कामकाज करीत असताना प्रेमचंद बडे त्या ठिकाणी आला़ त्याने संबंधित ग्रामसेविकेला बोलावून माझे तुझ्यावर पे्रम आहे़, असे म्हणाला़ त्यावर सतत होणाºया या त्रासामुळे वैतागलेल्या या ग्रामसेवक तरुणीने त्यास जाब विचारत त्याला चांगलेच खडसावले़ यामुळे सहकारी ग्रामसेविका महिलाही त्या ठिकाणी आल्या़ तेव्हा बडे याने तुम्ही तुमचे काम करा, आमच्यामध्ये पडू नका, असे या महिलांना सांगितले़याचा राग अनावर झाल्याने ग्रामसेवक तरुणीने या युवकास चपलेचा प्रसाद दिला़ इतर ग्रामसेवक महिलांनीही आरडाओरड केल्यानंतर पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाºयांनी रेकॉर्ड रुमकडे धाव घेतली व महिला कर्मचाºयाची छेड काढणाºया या युवकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले़प्रतिबंधात्मक कार्यवाहीग्रामसेविकेची छेड काढणाºया युवकास पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी व इतर पोलीस कर्मचाºयांनी या युवकाविरूद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही केली़ ग्रामसेविका महिलेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली़ जमादार दीपक भारती, पोलीस शिपाई राहुल मोरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत़

टॅग्स :Crimeगुन्हाparabhaniपरभणीPolice Stationपोलीस ठाणेWomenमहिला