शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी-जिंतूर रस्ता : आंदोलनाची रुपरेषा जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:07 IST

जिंतूर-परभणी रस्त्याचे रखडलेले काम तत्काळ सुरू करण्यात यावे व पावसाळ्यात होणाऱ्या वाहतुकीच्या त्रासातून प्रवाशांची सुटका करावी, या मागणीसाठी जिंतूर-परभणी रस्ता जनआंदोलन समितीच्या वतीने आंदोलनाची रुपरेषा जाहीर करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): जिंतूर-परभणी रस्त्याचे रखडलेले काम तत्काळ सुरू करण्यात यावे व पावसाळ्यात होणाऱ्या वाहतुकीच्या त्रासातून प्रवाशांची सुटका करावी, या मागणीसाठी जिंतूर-परभणी रस्ता जनआंदोलन समितीच्या वतीने आंदोलनाची रुपरेषा जाहीर करण्यात आली.जनआंदोलन समितीच्या वतीने ८ मे रोजी जिल्हाधिकारी निवेदन देण्यात आले. रस्त्याचे काम तत्काळ सुरू करून पावसाळ्यामध्ये वाहनधारकांची होणारी अडचण दूर करून उपाययोजना करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. त्यानंतर जिंतूर येथे समितीची बैठक पार पडली. २० मे रोजी १० हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना देण्यात येणार आहे. यानंतरही या रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर १ जून रोजी जिंतूर तालुका बंद, रास्तारोको व जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सकारात्मक पावले उचलून रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे. अ‍ॅड.मनोज सारडा, रमेश दरगड, सचिन देवकर, आशिष सावजी, रत्नदीप कळमकर, विजय चोरडिया, डॉ. दुर्गादास कान्हडकर, अ‍ॅड. विनोद राठोड, मुख्याध्यापक गोविंद, अ‍ॅड. गोपाळ रोकडे, विनोद पाचपिल्ले, प्रदीप कोकडवार, अ‍ॅड.दीपक साळेगावकर, गणेश कुºहे, प्रभाकर लिखे, बी.पी. सांगळे, शेख वाजीद, नितीन बंगाळे, शहेजाद खान पठाण, प्रा. विजय पोहने, सुभाष मस्के, मुकुंद पत्की यांची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीroad transportरस्ते वाहतूकagitationआंदोलन