शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मूर्ती विटंबनेच्या निषेधार्थ गंगाखेड बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:21 IST

अहमदनगर जिल्ह्यातील भाळवणी येथे राष्ट्र संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटबंना झाल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत १६ जानेवारी रोजी गंगाखेड शहर बंद पुकारण्यात आला़ या बंदला दिवसभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : अहमदनगर जिल्ह्यातील भाळवणी येथे राष्ट्र संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटबंना झाल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत १६ जानेवारी रोजी गंगाखेड शहर बंद पुकारण्यात आला़ या बंदला दिवसभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़भाळवणी येथे समाजकंटकांनी संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटबंना केल्याची घटना घडली होती़ या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत़ बुधवारी गंगाखेडमध्ये संत भगवान बाबा यांच्या भक्तांनी बंद पुकारला़ सकाळी १० वाजेच्या सुमारास भगवती चौक येथून मोर्चा काढण्यात आला़ डॉ़ हेडगेवार चौक, शहीद भगतसिंग चौक, राजमाता अहिल्याबाई होळकर चौक, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक, पोलीस स्टेशनमार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचला़ नायब तहसीलदार किरण नारखेडे यांना निवेदन देण्यात आले़यावेळी समाजकंटकांवर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली़ या प्रसंगी संदीप केंद्रे, संजय कातकडे, जनार्दन आंधळे, रामराव फड, जगन्नाथ आंधळे, विजय मुंडे, महादेव फड, विष्णू मुरकुटे, हरिभाऊ सानप, मोहन पाळवदे, राम मुसळे, के़बी़ भेंडेकर, दीपक मुरकुटे, सिद्धेश्वर नागरगोजे, बालाजी मुंडे, प्रशांत फड, बालासाहेब पारवे, तुकाराम तांदळे, गोविंद लटपटे, अ‍ॅड़ संदीप पाठक, अ‍ॅड़ उमाकांत फड, राजेश मुंडे, वैजनाथ पाळवदे, संदीप लटपटे, स्वप्नील मुंडे, नाना चाटे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने बंदमध्ये सहभागी झाले होते़ बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनPoliceपोलिस