शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

परभणी : वीज तारांच्या घर्षणामुळे आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 12:54 AM

जिंतूर तालुक्यातील माथला येथे विद्युत तारांचे घर्षण होऊन लागलेल्या आगीत गाव परिसरातील गवत, कडबा जळून खाक झाल्याची घटना ६ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमाथला (परभणी): जिंतूर तालुक्यातील माथला येथे विद्युत तारांचे घर्षण होऊन लागलेल्या आगीत गाव परिसरातील गवत, कडबा जळून खाक झाल्याची घटना ६ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.जिंतूर तालुक्यातील माथला येथे वीज वितरण कंपनीकडून उभारण्यात आलेल्या विद्युत तारा लोंबकाळतल्या आहेत. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार महावितरण कंपनीकडे या दुरुस्त कराव्यात, यासाठी मागणी केली; परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ६ मे रोजी दुपारी लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचे घर्षण होऊन आग लागली. या आगीमध्ये गाव परिसरातील गवत, कडबा व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. पाहता पाहता ही आग वाढत गेल्याने अग्नीशमन दल व ग्रामस्थांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआग