शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीच्या खासदारांविरुद्ध गुन्हा दाखल, जिवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 03:54 IST

नवीन वर्षाच्या स्वागत कार्यक्रमाची तयारी सुरू असताना जुन्या राजकीय वादातून जबर मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांच्यासह इतरांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

परभणी : नवीन वर्षाच्या स्वागत कार्यक्रमाची तयारी सुरू असताना जुन्या राजकीय वादातून जबर मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांच्यासह इतरांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर दुस-या गटातील सहा जणांवर जातीवाचक शिवीगाळ करणे आणि मारहाण करण्याच्या आरोपावरुन गुन्हा नोंद झाला. ३१ डिसेंबर रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे काही काळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.काद्राबाद प्लॉट येथे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कार्यक्रम घेण्याची तयारी सुरू होती. यासाठी दिनेश राठोड यांच्या घरातून वीज कनेक्शन घेऊन होम थिएटर लावायचे होते. यावेळी मी गल्लीत उभा असताना पाठीमागून येऊन आरोपींनी माझे हात धरले. खा.बंडू जाधव यांनी गाडीतून उतरुन तलवार बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न केला, मात्र मी हा वार हुकविला. मात्र गालावर वार बसल्याने जखमी झालो,अशी तक्रार वसंत मुरकुटे याने दिली आहे.दुसºया गटातील विठ्ठल निवृत्ती कांबळे यांच्या तक्रारीवरून वसंत मुरकटे, गणेश मुरकटे, धीरज निर्मले व त्याचा लहान भाऊ, प्रशांत मुरकुटे आणि गोट्या मुरकटे अशा सहा जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा