शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

परभणी : शेतीतील एकरभर केळी आगीत जळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 23:59 IST

तालुक्यातील अंधापुरी येथील एका शेतकऱ्याच्या केळीच्या बागेला आग लागून जवळपास ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): तालुक्यातील अंधापुरी येथील एका शेतकऱ्याच्या केळीच्या बागेला आग लागून जवळपास ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.अंधापुरी येथील शेतकरी गणेश शेषराव कोल्हे यांनी त्यांच्या गट क्रमांक २०८ मधील शेतीत २ एकर जमिनीवर जूनमध्ये केळीची लागवड केली होती. सध्या या केळीची तोडणी सुरु होती. ३० टक्के तोडणी झाली आहे. या पार्श्वभूमीवर २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास केळी घेऊन जाण्यासाठी एका व्यापाºयाचा ट्रक येथे आला. यावेळी केळीच्या बागेला अचानक आग लागली. या आगीत एक एकरवरील केळी व ठिबक सिंचनचे साहित्य जळून खाक झाले. या आगीत जवळपास ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांकडून समजली.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआगFarmerशेतकरी