शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : विहीर अधिग्रहणाचे देयके रखडल्याने लाभार्थ्यांत संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:17 IST

तालुक्यात दुष्काळाच्या काळात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींची देयके दोन वर्षापासून देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकरी हेलपाटे मारीत असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तहसील कार्यालयाने पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी दोन वर्षापूर्वी ४२ विंधन विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. दरमहा ९ हजार रुपये प्रमाणे देयके देण्याचे ठरले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात दुष्काळाच्या काळात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींची देयके दोन वर्षापासून देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकरी हेलपाटे मारीत असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.तहसील कार्यालयाने पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी दोन वर्षापूर्वी ४२ विंधन विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. दरमहा ९ हजार रुपये प्रमाणे देयके देण्याचे ठरले होते.भर उन्हाळ्यात पिकांचे पाणी तोडून गावाची तहान भागविणाऱ्या शेतकºयांच्या नशिबी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयात ताळमेळ नसल्याने दोन वर्ष उलटूनही शेतकºयांना हक्काचे पैसे मिळाले नाहीत.प्रशासनाची होणार कसरतअधिग्रहित केलेल्या स्त्रोतांचे देयके देण्यात आली नाहीत. सध्या दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. आगामी काळात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर बनणार आहे. त्यामुळे यावर्षी शेतकरी विहिरी अधिग्रहणासाठी देण्यास धजावत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे पुढील काळात जलस्त्रोत अधिग्रहित करताना प्रशासनाची दमछाक होण्याची शक्यता आहे.पाणीटंचाई संदर्भात १५ आॅक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता पालममध्ये बैठक घेण्यात आली होती. दोन वर्षे उलटूनही अधिग्रहणाचे पैसे देण्यात न आल्याची तक्रार शेतकºयांनी केली. अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने देयके अदा करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.-डॉ. मधूसुदन केंद्रे, आमदार

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरी