शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

परभणी : दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:49 IST

राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत तालुक्यातील खडकवाडी येथील शेतकºयांनी सुरु केलेले बेमुदत उपोषण आंदोलन दुसºया दिवशी रविवारी सुरूच होते. दरम्यान, दोन दिवसात एकाही अधिकाºयाने आंदोलनस्थळी भेट दिली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत तालुक्यातील खडकवाडी येथील शेतकºयांनी सुरु केलेले बेमुदत उपोषण आंदोलन दुसºया दिवशी रविवारी सुरूच होते. दरम्यान, दोन दिवसात एकाही अधिकाºयाने आंदोलनस्थळी भेट दिली नाही.राज्यशासनाने दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे; परंतु, ज्या शेतकººयांकडे दीड लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज आहे, अशा शेतकºयांचे पूर्ण कर्ज माफ होणे अपेक्षित असताना बँक प्रशासनाच्या वतीने विशिष्ट रक्कम भरण्यासाठी सांगितले जात असल्याचा आरोप आंदोलक शेतकºयांनी केला. या विरोधात शेतकºयांनी गावातील हनुमान मंदिरात शनिवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. रविवारी दुसºया दिवशीही आंदोलन सुरु असून अधिकाºयांनी मात्र आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. तलाठी गोटे वगळता एकाही अधिकाºयांनी आंदोलनस्थळी भेट दिली नाही.या आंदोलनात स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हनुमान मसलकर, आबासाहेब मसलकर, अन्सीराम कबले, विठ्ठल डुकरे, विठ्ठल मसलकर, लक्ष्मण गिरी, पिंटू पुरी, अनिल भारती, अशोक मसलकर, अर्जून कदम, सोमेश्वर भारती, आसाराम मसलकर, परमेश्वर कबले, गणेशराव मसलकर, गणेशराव कदम, मारोतराव कदम, भानुदास कदम, भागवत मसलकर, अनिल भारती आदी शेतकरी सहभागी झाले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagitationआंदोलनState Governmentराज्य सरकार