शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पेरणीपूर्व मशागतीत शेतकरी व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:15 IST

सध्या शेतीच्या कामात शेतकरी व्यस्त असून, खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करून शेती पेरणीसाठी तयार करीत आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : सध्या शेतीच्या कामात शेतकरी व्यस्त असून, खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करून शेती पेरणीसाठी तयार करीत आहेत़यावर्षी सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना रबी व खरीप हंगामात पावसाने साथ दिली नाही़ परिणामी रबी व खरीप हंगामातील पिकांतून शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही़ तालतुक्यातील शेतकरी सध्या आर्थिक अडचणीला सामोरे जात आहे़ परंतु, यावर्षीच्या दुष्काळाचे दु:ख विसरून आगामी खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकरी सरसावला आहे़ पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेत असल्याचे पहावयास मिळत आहे़ गुढी पाडव्यापासून शेतकºयांच्या नव्या आर्थिक वर्षाला सुरूवात करणाºया बळीराजासमोर यावर्षी आर्थिक संकटे अभे असले तरी शेतीची मशागत पुन्हा त्याच जोमाने सुरू केली आहे. मात्र पेरणीची तडजोड कशी करावी, याची चिंता शेतकºयांना सतावत आहे़तालुक्यातील बहुतांश शेतकºयांजवळ बैलजोडी नाही़ त्यामुळे ट्रक्टरच्या सहाय्याने शेतातील वाळलेली पराटी काढण्याचे काम सुरू असून, शेतीची नांगरणी ट्रॅक्टरद्वारेच उरकून घेत असल्याचे दिसून येत आहे. शेतातील काशा वेचणीची कामे सकाळच्या वेळी उरकण्याचा सपाटा सुरू आहे. पावसाळ्याला एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे़ शेतकरी मशागतीची कामे आटोपण्यात व्यस्त आहेत. कृषी केंद्र चालक नवीन हंगामासाठी तयारी करीत असून, शेतकरी कोणते नवीन वाण येणार? याकडे लक्ष केंद्रीत करीत आहेत. लग्नसराईचा हंगाम असल्याने अनेक मजूरसुद्धा लग्नामध्ये व्यस्त आहेत़ त्यामुळे शेतातील कामे उरकण्यासाठी मजुरांचा शोध सुरू आहे़बियाणे व औषधी पुरवठा करावा४१९७२ पेक्षाही भयावह परिस्थिती सोनपेठ तालुक्यात दिसून येत आहे़ त्यामुळे गतवर्षी उसनवारी व बँकेच्या दारात उभे राहून पीक कर्जाच्या माध्यमातून शेतकºयांनी पैसा उभा केला़ या पैशातून खरीप व रबी हंगामातील बी-बियाणे खरेदी करून पेरणी केली़४नैसर्गिक संकटांचा सामना करणारे हे शेतकरी सध्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत़ त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने दुष्काळात सापडलेल्या शेतकºयांना मदत म्हणून खरीप हंगामासाठी बियाणे व औषधींचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी