शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

परभणी : दसरा उत्सवास आनंदाचे उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 11:45 PM

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा मंगळवारी शमी पूजन, सीमोल्लंघन, अपराजिता पूजन आणि शस्त्र पूजनाने जिल्हाभरात उत्साहात साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा मंगळवारी शमी पूजन, सीमोल्लंघन, अपराजिता पूजन आणि शस्त्र पूजनाने जिल्हाभरात उत्साहात साजरा करण्यात आला.आदिशक्ती जगदंबेच्या नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाची सांगता मंगळवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर झाली. सकाळी घरोघरी घटोत्थापन करण्यात आले. महापूजा, नैवेद्य दाखविणे आणि परडी भरण्यास गृहिणींची लगबग दिसून आली. घरोघरी झेंडूच्या फुलांचे हार आणि आंब्यांच्या पानांचे तोरण लावण्यात आले होते. सायंकाळी शमी पूजन, अपराजिता पूजन, शस्त्रपूजन आणि सीमोल्लंघन करण्यात आले. यानिमित्त शहरातील जिल्हा स्टेडियम परिसरात शमी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात शस्त्रपूजन करण्यात आले. त्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना दसºयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस दलातील शस्त्रांचे पूजन करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.दरम्यान, दसºयाच्या मुहूर्तावर सोने खरेदीही चांगल्या प्रमाणात झाली. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, वाहनांची खरेदीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली. नोंदणीसाठी आवश्यक असलेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मात्र बंद होते.

टॅग्स :parabhaniपरभणीDasaraदसराReligious programmeधार्मिक कार्यक्रम