शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: विशेष मोहिमेत सहा जुगाऱ्यांसह दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:27 IST

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी विशेष मोहीम राबवून जुगार खेळणाºया सहा जणांसह शहरातील वेगवेगळ्या भागात अवैध दारू विक्री करणाºया ४ आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी विशेष मोहीम राबवून जुगार खेळणाºया सहा जणांसह शहरातील वेगवेगळ्या भागात अवैध दारू विक्री करणाºया ४ आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे.येथील रेल्वेस्थानकाच्या गोदामातील मोकळ्या जागेत जुगार सुरू असताना पोलिसांनी मंगळवारी छापा टाकला. त्यावेळी अर्जून बंडू गव्हाणे, सोपान सटवाजी काळे, शेख इलियास शेख अय्युब, सय्यद मुजीब सय्यद रहीमोद्दीन, दत्ता राजाराम लांडगे, कुंडलिक ज्ञानोबा धर्मे हे जुगार खेळताना आढळले.या कारवाईत नगदी १० हजार रुपये, तीन मोटारसायकल असा १ लाख १० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच खंडोबा बाजार येथील शेख शाहरुख शेख रशीद याच्या ताब्यातून १ हजार ८७२ रुपयांची दारू, भिखूलाल पेट्रोलपंपाजवळील सार्वजनिक रस्त्यावर आरोपी जॉबाज खान गुलाब खान पठाण याच्या ताब्यातून ३ हजार ६०० रुपयांची दारू आणि एक मोटारसायकल, पाथरी तालुक्यातील वडी येथल नाथा नामदेव रोडे याच्या ताब्यातून २ हजार ५०० रुपयांची देशी दारू आणि राणीसावरगाव परिसरातील दांडखिळा ढाबा येथे टाकलेल्या छाप्यात आरोपी प्रमोद प्रकाश चव्हाण रा.जालना याच्या ताब्यातून १० हजार ५६८ रुपयांची दारु पोलिसांनी जप्त केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी