शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 23:44 IST

येथील धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): येथील धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास घडली़जिंतूर येथील नितीन चंद्रकांत बानाटे (२५) हा तरुण त्याचा मित्र सुरज शिवकुमार वाव्हळ (१६) याच्यासह येलदरी येथे पोहण्यासाठी गुरुवारी आला होता़ दुपारी ३ च्या सुमारास धरणाच्या मातीच्या भिंतीजवळ दगडी पिचिंगवरुन नितीन पाण्यात उतरला़धरण भरल्याने त्यामधील पाण्याचा नितीनला अंदाज आला नाही़ त्यामुळे तो पाण्यात बुडाला़ ही माहिती त्याचा मित्र सुरज वाव्हळ याने आजुबाजूच्या ग्रामस्थांना दिली़ त्यानंतर ही माहिती नितीनच्या वडिलांना देण्यात आली़ नितीनचे वडील पोलीस विभागात नोकरीस असून, ते तातडीने पोेलिसांसह घटनास्थळी दाखल झाले़ त्यानंतर पाण्यात बुडालेल्या नितीनला बाहेर काढण्यासाठी येथील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या तरुणांनी पाण्यात उडी घेतली़ त्यानंतर नितीनचा शोध घेवून त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले़ यावेळी त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले़ मयत नितीन बानाटे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला़

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणSwimmingपोहणे