शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: खानापूर नगर येथे ट्रकखाली चिरडून बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:24 IST

ट्रकखाली चिरडून एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील खानापूर नगर भागात १६ एप्रिल रोजी सकाळी ९़१५ वाजेच्या सुमारास घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ट्रकखाली चिरडून एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील खानापूर नगर भागात १६ एप्रिल रोजी सकाळी ९़१५ वाजेच्या सुमारास घडली़या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, खानापूर नगर ते पिंगळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रोहन राजेभाऊ मोरे हा आठ वर्षांचा मुलगा सायकल खेळत होता़ याचवेळी एमएच १४ एफ १८०३ या क्रमांकाचा टेम्पो पाठीमागे घेत असताना चालकाला पाठीमागे असलेल्या सायकलस्वार बालक लक्षात आला नाही आणि टेम्पोच्या पाठीमागील चाकामध्ये सापडून रोहन राजाभाऊ मोरे हा गंभीर जखमी झाला़ त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला़ घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धावपळ करीत तातडीने रोहन मोरे यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी रोहन मोरे यास मृत घोषित केले़दरम्यान, या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जा आहे़ या प्रकरणी रविकुमार माने यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, टेम्पो चालक शेख अतिफ शेख लतिफ याने निष्काळजीपणे टेम्पो चालविल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे़ त्यावरून शेख अतिफ याच्याविरूद्ध नवा मोंढ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे़ पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले तपास करीत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात