शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत २ लाखांचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:45 IST

शहरातील एकबाल नगर भागात एका चारचाकी वाहनातून सुमारे २ लाख रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने १० मार्च रोजी रात्री पकडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :शहरातील एकबाल नगर भागात एका चारचाकी वाहनातून सुमारे २ लाख रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने १० मार्च रोजी रात्री पकडला आहे.जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या विरोधात स्थानिक गुन्हा शाखेने एक पथक नियुक्त केले आहे. एकबालनगर भागातील पाडेला फंक्शन हॉल परिसरात हे पथक गस्त घालत असताना एक कार वेगाने जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या पथकाने कारचा पाठलाग असता चालकाने एकबालनगर भागातील मोहम्मद उमर हाजी यांच्या घरासमोर गाडी उभा करुन तेथून पळ काढाला. या पथकाने गाडीची विचारपूस केली असता मोहम्मद उमर हाजी व चालक दोघेही त्या ठिकाणाहून पळून गेल्याने निदर्शनास आले. त्यानंतर या गाडीची झडती घेतली असता गोवा गुटख्याचे १४ पोते आढळून आले.या पोत्यांमध्ये गुटख्याचे ७९८ पॉकेट होते. २ लाख ७ हजार ४८० रुपये किंमतीचा गुटखा आणि ३ लाख रुपये किंमतीची एम.एच.०५-डी.डब्ल्यू. २६७९ क्रमांकाची कार असा ५ लाख ७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश कापुरे, सहाय्यक उपनिरीक्षक यावर, अफसर, हवालदार मधुकर चट्टे, हनुमंत जक्केवाड, लक्ष्मीकांत धुतराज, पोलीस नाईक हुसेन खान, गौस खान पठाण, भगवान भुसारे, हरि खुपसे, यशवंत वाघमारे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी