शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत २० हजारांचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:34 IST

शहरातील बसस्थानकासमोर पिशव्यांमध्ये वाहून नेला जात असलेला २० हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी ९ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास पकडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: शहरातील बसस्थानकासमोर पिशव्यांमध्ये वाहून नेला जात असलेला २० हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी ९ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास पकडला आहे.येथील बसस्थानकासमोरुन अवैधरित्या गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी आरोपी खाजा खान कादर खान यांच्याकडे असलेल्या दोन पिशव्यांमध्ये गुटखा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गोवा गुटख्याचे ५० पॉकेट, वजीर गुटख्याचे ३०, प्रिमियम राज निवास सुगंधित पान मसल्याचे ३० पॉकेट जप्त केले आहेत. पकडलेल्या गुटख्याची किंमत १९ हजार २०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रकाश कच्छवे यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक व्यंकट कुसमे तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन जंत्रे, पोलीस नाईक सारंग शहाणे, प्रल्हाद देशमुख यांनी केली.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी