शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परभणी : कार-दुचाकी अपघात; एक जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:46 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ वरील आयटीसी सागर चौपालजवळ कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १५ मार्च रोजी रात्री ८़३० वाजेच्या सुमारास घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ वरील आयटीसी सागर चौपालजवळ कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १५ मार्च रोजी रात्री ८़३० वाजेच्या सुमारास घडली़परभणी तालुक्यातील त्रिधारा वाडी येथील लक्ष्मण सखाराम वैद्य (१९) हे आपल्या एमएच २२ एई-४७७४ क्रमांकाच्या दुचाकीवरून परभणीहून त्रिधारावाडीकडे जात होते. त्यावेळी वसमतहून परभणीकडे येणाऱ्या एमएच ०४ ईएस-५३२६ या क्रमाकांच्या कारने वसमत रस्त्यावरील आयटीसी चौपाल सागरजवळ जोराची धडक दिली़या धडकेत दुचाकीस्वार लक्ष्मण वैद्य हा युवक गंभीर जखमी झाला आहे़ घटनेची माहिती मिळताच महामार्गाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ कातकडे, पोना रामेश्वर खेत्री, विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी दुचाकी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ ताडकळस पोलीस ठाण्याचे किशोर कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ परभणी ते वसमत हा रस्ता वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. या रस्त्यावर प्रत्येक आठवड्यात एक ते दोन अपघात होत आहेत. या रस्त्यावर अपघातप्रवण क्षेत्र निश्चित करावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात