शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कार-दुचाकीची टक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:22 IST

कार आणि दुचाकीचा समोरा-समोर अपघात होऊन दुचाकीवरील दोघे जखमी झाल्याची घटना ९ मार्च रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पोखर्णी फाटा येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): कार आणि दुचाकीचा समोरा-समोर अपघात होऊन दुचाकीवरील दोघे जखमी झाल्याची घटना ९ मार्च रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पोखर्णी फाटा येथे घडली.लासिना येथील बालासाहेब खोसे व सय्यद शेख हे दोघे एम.एच.२१ ई ६९११ या दुचाकीवरुन पाथरी येथून गावाकडे जात होते. राष्टÑीय महामार्गावरील पोखर्णी फाट्यावर त्यांची गाडी रस्ता ओलांडत असताना मानवतकडून पाथरीकडे येणाऱ्या एम.एच.२२/ए.एम. ४४८८ या कारची आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात बालासाहेब खोसे व सय्यद शेख हे जखमी झाले. दोघांनाही तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बालासाहेब खोसे यांच्या डोळ्याला इजा झाल्याने तेथून त्यांना परभणी येथे हलविण्यात आले. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला नव्हता.हायमास्ट बंद असल्याने वाढले अपघातपाथरी शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गावर पोखर्णी फाटा ते आष्टी फाट्यापर्यंत हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र अद्याप हे दिवे सुरू केले नाहीत. त्यामुळे रस्ता ओलांडत असताना अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवारीही त्यातूनच हा अपघात झाला.

टॅग्स :parabhaniपरभणीcarकारAccidentअपघात