शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कालवा दुरुस्ती संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:07 IST

जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्याची दुरुस्ती संथगतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्याची दुरुस्ती संथगतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे़करपरा मध्यम प्रकल्पामध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे़ धरणाच्या पाण्यावर परिसरातील शेती सिंचनाखाली येते़ मात्र प्रकल्पाचा कालवा जागोजागी खराब झाला असल्याने या कालव्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली होती़ या मागणीच्या आधारे कालव्याच्या दुरुस्तीला प्रारंभ झाला़पाटबंधारे विभागाने दुरुस्तीची कामे हाती घेतली खरी़; परंतु, कामांना गती मिळत नाही़ तीन दिवसांपासून काम संथगतीने सुरू असल्याने शेतकºयांमध्ये मात्र संताप व्यक्त होत आहे़परतीचा पाऊस झाला नाही़ परिणामी परिसरातील शेतकºयांना याच प्रकल्पाच्या पाण्यावर अपेक्षा आहे़ डाव्या कालव्याची दुरुस्ती झाल्यानंतर कालव्यातून सिंचनासाठी पाणी मिळेल आणि शेतकºयांचा रबी हंगाम सुरू होईल, अशी या शेतकºयांना अपेक्षा आहे़ मात्र कालव्याचे काम संथगतीने होत असल्याने कालवा दुरुस्त झाल्यानंतर पाणी मिळणार असल्याने रबीच्या पेरण्याही रखडल्या आहेत़परतीच्या पावसाने ताण दिल्याने परिसरात पाणी उपलब्ध नाही. परिणामी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतकºयांच्या रबीच्या पेरण्या रखडल्या आहेत.करपरा प्रकल्पामध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे हे पाणी कालव्याला सोडले असते पर रबीच्या पेरण्या झाल्या असत्या. मात्र पाणी असतानाही शेतकºयांना त्याचा लाभ होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे़ तेव्हा प्रशासनाने कालव्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, तसेच शाखा अभियंत्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी शेतकºयांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे़दीड हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली४निवळी येथील करपरा मध्यम प्रकल्पातून बोरी आणि परिसरातील सुमारे दीड हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येते़ रबी हंगामात प्रकल्पाच्या पाण्यावरच पेरण्या होतात़४परंतु, यावर्षी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे नियोजन केले नाही़ किती पाणी पाळ्या देणार या विषयीही श्ेतकºयांना माहिती दिली जात नाही़ त्यातच कालव्याच्या दुरुस्तीचे काम संथगतीने होत असल्याने कालव्याला पाणी येण्यास विलंब लागणार आहे़४करपरा मध्यम प्रकल्पात बºयापैकी पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे या पाण्यावर रबी हंगामातील पेरणी होवू शकते़ तेव्हा पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणी