शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 00:37 IST

तालुक्यातील मानवत रोड येथील रस्त्यावरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खिडकी तोडून आत प्रवेश करीत बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): तालुक्यातील मानवत रोड येथील रस्त्यावरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खिडकी तोडून आत प्रवेश करीत बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली़मानवत रोडवरील सेलू कॉर्नरजवळ महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे़ सलग तीन दिवस सुटी आल्याने बँकेचे कर्मचारी आपले कामकाज आटोपून २० फेब्रुवारी रोजी बँक बंद करून गेले होते़ मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी बँकेच्या भिंतीची खिडकी तोडून आत प्रवेश केला़ बँकेत असलेल्या तिजोरीला फोडण्याचा प्रयत्न या चोरट्यांकडून केला गेला असल्याचे दिसून आले़ मात्र काहीही हाती न लागल्याने चिडलेल्या चोरट्यांनी काचेचे दरवाजे फोडून जवळपास १ लाख रुपये किंमतीच्या साहित्याचे नुकसान केले़ प्राथमिक माहितीनुसार बँकेतील काहीही चोरीला गेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली़ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पवार, प्रताप साळवणे, जमादार फारुखी यांनी घटनास्थळी धाव घेवून ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकाला यावेळी पाचारण करण्यात आले़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी