शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत आशा वर्कर्सचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 00:39 IST

आशा वर्कर, गट प्रवर्तकांच्या मानधनात तात्काळ वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी १३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आशा वर्कर, गट प्रवर्तकांच्या मानधनात तात्काळ वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी १३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.राज्य शासन तिप्पट मनधन वाढीचा अद्यादेश काढण्यासाठी व फिक्स मानधन देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने तात्काळ मानधन वाढीच्या बाबतीत ठोस निर्णय घ्यावा. त्याच बरोबर आंध्रप्रदेश सरकारच्या धर्तीवर आशा वर्करला १० हजार रुपये व गट प्रवर्तकांना १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, कायमस्वरुपी वेतनश्रेणी लागू करण्यात यावी आदी मागण्यांसाठी शुक्रवारी आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर मुगाजी बुरुड, अनुराधा पौळ, एस.एम.स्वामी, बाबाराव आवरगंड यांच्यासह आशा वर्कर व गटप्रवर्तक सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारीagitationआंदोलन