शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

परभणी : कर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 10:20 PM

बाजार समितीचा कर चुकवून दुसºया बाजारपेठेत माल विक्रीसाठी नेणाºया दोन व्यापाºयांवर जिंतूर बाजार समितीच्या अधिकाºयांनी कारवाई करुन १० हजार ९०० रुपयांची मार्केट फिस वसूल केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): बाजार समितीचा कर चुकवून दुसºया बाजारपेठेत माल विक्रीसाठी नेणाºया दोन व्यापाºयांवर जिंतूर बाजार समितीच्या अधिकाºयांनी कारवाई करुन १० हजार ९०० रुपयांची मार्केट फिस वसूल केली आहे.जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात ट्रक क्र. एम.एच. २२/३१४१ आणि ट्रक क्रमांक एम.ए. २७ एक्स-७५३१ या दोन वाहनांतून बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील माल इतर बाजारपेठेत विक्री करण्यासाठी नेला जात होता़ जिंतूर-येलदरी रस्त्यावर या दोन्ही वाहनांना अडविण्यात आले़ व्यापाºयांकडे बाजार समिती कराची पावती नसल्याने दोन्ही व्यापाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. दोन्ही व्यापाºयांकडून १० हजार ९०० रुपयांची मार्केट फिस वसूल करण्यात आली़ ही कारवाई सचिव एस़बी़ काळे, सहसचिव जीक़े़ हारगावकर, पी़एल़ लिखे, एलक़े़ गायकवाड़, ए़बी़ पवार, गारकर, राठोड यांच्या पथकाने केली़ व्यापाºयांनी बाजार समितीची मार्केट फिस व सुपरव्हिजन फिस भरणा करूनच माल विक्री करावा, अन्यथा बेकायदेशीर खरेदी-विक्रीचा व्यवहार करणाºया व्यापाºयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्य प्रशासक मनोज थिटे यांनी दिला़

टॅग्स :parabhaniपरभणीTaxकरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती