शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बिंदू नामावलीने जि.प.चे ६५ शिक्षक अतिरिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:32 IST

आंतरजिल्हा बदलीने चार वर्षांपूर्वी परभणीत आलेल्यांपैकी बिंदू नामावलीनुसार ६५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांना जिल्हा परिषदेने सामावून घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आंतरजिल्हा बदलीने चार वर्षांपूर्वी परभणीत आलेल्यांपैकी बिंदू नामावलीनुसार ६५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांनाजिल्हा परिषदेने सामावून घेतले आहे.२०१४ मध्ये आंतर जिल्हा बदली प्रक्रिया संपन्न झाली होती; परंतु, बिंदू नामावलीमुळे बीड जिल्हा परिषदेतील २७९ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय तेथील जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला होता. या विरोधात संबंधित शिक्षकांनी आंदोलनही केले. आता या कारवाईला तेथील प्रशासनाने स्थगिती दिली असली तरी इतर जिल्ह्यांमध्ये याच प्रक्रियेअंतर्गत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची चर्चा होऊ लागली आहे.परभणी जिल्ह्यात असे ६५ शिक्षक चार वर्षांपूर्वी अतिरिक्त ठरले होते. या शिक्षकांना परत त्यांच्या जिल्ह्यात न पाठवता जिल्हा परिषदेने सामावून घेतले असल्याची बाब बीडच्या आंदोलनानंतर समोर आली. विशेष म्हणजे, हे प्रकरण जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व काही अधिकाºयांना माहीत नव्हते. बीडच्या प्रकरणानंतर परभणी जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात या संदर्भात चर्चा झाली. त्यानंतर या शिक्षकांची माहिती समोर आली. या शिक्षकांच्या बिंदू नामावलीतही काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.नियुक्त्या देताना संबंधित शिक्षक एका प्रवर्गातून नोकरीस लागले व नंतर त्यांचा दुसºया प्रवर्गात समावेश करण्यात आला, असा या तक्रारींचा सूर होता. या प्रकरणी ठोस निर्णय विभागीय आयुक्त स्तरावरुन झालेला नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीTeacherशिक्षकzpजिल्हा परिषद