शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

परभणी : ४१ जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:31 AM

व्यवसायातील भागिदारीच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील पिंपरी गिते येथे १४ जून रोजी घडली होती. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन ४१ जणांविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचारठाणा: व्यवसायातील भागिदारीच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील पिंपरी गिते येथे १४ जून रोजी घडली होती. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन ४१ जणांविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले आहेत.जिंतूर तालुक्यातील पिंपरी गिते येथे व्यवसायातील भागिदारीच्या कारणावरुन १४ जून रात्री १०.३० वाजेच्या सुमारास वाद निर्माण झाला. वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यामध्ये १० अपेक्षा अधिक जण जखमी झाले असून परसराम विक्रम गिते हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उचपार करण्यात आले. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यामध्ये १६ जून रोजी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.परसराम विक्रम गिते यांच्या फिर्यादीवरुन २९ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. तर प्रताप रघुनाथ गिते यांच्या फिर्यादीवरुन १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. यातील ११ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे, उपनिरीक्षक रत्नाकर घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार भिसे, राऊत, चाटे, इघारे घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीcrimeगुन्हेPolice Stationपोलीस ठाणे