शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ४ एकर पपई पिकावर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:41 IST

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यात जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिकांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील नरवाडी येथील एका शेतकऱ्याने पपई पिकावर नांगर फिरविल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली. पाण्याअभावी नोव्हेंबर महिन्यातच फळबाग उत्पादक अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यात जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिकांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील नरवाडी येथील एका शेतकऱ्याने पपई पिकावर नांगर फिरविल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली. पाण्याअभावी नोव्हेंबर महिन्यातच फळबाग उत्पादक अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील पाणीपातळीत दिवसेंदिवस मोठी घट होत आहे. ज्या शेतकºयांकडे पाणीसाठा उपलब्ध आहे, अशा शेतकºयांनी फळपीक व रबी हंगामातील ज्वारी, गव्हाची पेरणी केली; परंतु, वाढते तापमान व अत्यल्प पावसामुळे नोव्हेंबर महिन्यातच तालुक्यातील भूजलपातळीमध्ये मोठी घट होत आहे. त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे.सोनपेठ तालुक्यातील नरवाडी येथे सर्वे ३/४ मध्ये नंदकुमार जोगदंड यांनी आपल्या शेतात उपलब्ध पाण्यावर पपई फळाची लागवड केली; परंतु, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जलस्त्रोतांची पाणीपातळी खालावली. पपई पिकाला पाणी देणे जोगदंड यांना शक्य होत नव्हते. त्यामुळे बहरात आलेल्या पपई फळ पिकावर नाविलाजास्तव नांगर फिरवावा लागला. त्यामुळे जोगदंड यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.सोनपेठ तालुक्यात यापूर्वीही एका शेतकºयाने कापसात जनावरे सोडून दिल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पपई उत्पादकाने बाग मोडल्याने दुष्काळाची दाहकता वाढत असल्याचेच दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीWaterपाणी