शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : साडेगाव रस्त्यावर दारुचे ३५ बॉक्स पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:43 IST

तालुक्यातील झरी ते साडेगाव रस्त्यावर एका जीपमधून अवैध विक्रीसाठी घेऊन जात असलेले दारुचे ३५ बॉक्स स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहेत. ही कारवाई गुरुवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील झरी ते साडेगाव रस्त्यावर एका जीपमधून अवैध विक्रीसाठी घेऊन जात असलेले दारुचे ३५ बॉक्स स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहेत. ही कारवाई गुरुवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास करण्यात आली.स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांना अवैध दारुची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी झरी- साडेगाव रस्त्यावर गुरुवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास छापा टाकून एम.एच.२२-यू.०८४४ ही क्रुझर जीप थांबविली. यावेळी या जीपमध्ये राजेभाऊ अंबादास खरात (३३, रा.टाकळी कुंभकर्ण), संतोष विठ्ठल वायभासे (२७, रा.धारणगाव), सुभाष राणोजी मुळे (३६, रा.धारणगाव) हे तिघे आढळून आले. जीपची तपासणी केली असता आतमध्ये देशी दारुचे ३५ बॉक्स आढळून आले. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता सदरील दारुचे बॉक्स कुंभकर्ण खंदारे (रा.धारणगाव) याने टाकळी कुंभकर्ण येथील मोदी एजन्सीच्या गोडावूनमधून मॅनेजर गजानन याच्या मदतीने घेतले असल्याचे सांगितले. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या नेतृत्वाखाली फौजदार सुनील गोपीनवार, बाळासाहेब तुपसुंदरे, हनुमंत जक्केवाड, सय्यद मोबीन, सय्यद मोईन, दिलावर पठाण, भगवान भुसारे, विशाल वाघमारे, चालक रजाऊल्ला, अरुण कांबळे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :parabhaniपरभणीliquor banदारूबंदीPoliceपोलिस