शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : १३ हजार उत्पादक तूर विक्रीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:50 IST

जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्रावर १७ हजार ४५० तूर उत्पादकांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती़ त्यापैकी केवळ ४ हजार ७६० शेतकऱ्यांचा शेतमाल राज्य शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत खरेदी करण्यात आला़ त्यामुळे तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या १३ हजार तूर उत्पादक शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्रावर १७ हजार ४५० तूर उत्पादकांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती़ त्यापैकी केवळ ४ हजार ७६० शेतकऱ्यांचा शेतमाल राज्य शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत खरेदी करण्यात आला़ त्यामुळे तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या १३ हजार तूर उत्पादक शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत़नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात नाफेडकडून ७ हमीभाव खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरू करण्यात आली़ त्यासाठी जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्रावर १७ हजार ४५० तूर उत्पादकांनी आपला शेतमाल विक्रीसाठी नोंदणी केली़राज्य शासनाने दोन वेळा दिलेल्या मुदत वाढीत केवळ ४ हजार ७६० शेतकºयांची तूर हमीभाव खरेदी केंद्र प्रशासनाकडून खरेदी करण्यात आली़ त्यामुळे १३ हजार तूर उत्पादक अजूनही तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत़ सध्या मृग नक्षत्राचा पाऊस जिल्ह्यात सुरू झाला आहे़ त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीबरोबरच मशागतीच्या कामांत शेतकरी गुंतला आहे़ त्यातच हमीभावाने तूर विक्रीसाठी नोंदणी करूनही चार-चार महिने तूर विक्री होत नसल्याने तूर उत्पादक चिंतेत आहेत़ त्यामुळे तूर खरेदी केंद्रास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी तूर उत्पादकांतून होत आहे़हरभºयाला मिळाली मुदतवाढहमीभाव खरेदी केंद्रावर तुरीपाठोपाठ४ हजार ६६५ हरभरा उत्पादक शेतकºयांनी हरभरा विक्रीसाठी केंद्र प्रशासनाकडे नोंदणी केली होती़ परंतु, राज्य शासनाने दिलेल्या मुदतीत केवळ ७९३ शेतकºयांचा १० हजार ६६० क्विंटल हरभºयाची खरेदी करण्यात आली़ जवळपास ४ हजार शेतकºयांची खरेदी बाकी होती़ त्यामुळे राज्य शासनाने नोंदणी केलेल्या शेतकºयांचा हरभरा १५ जूनपर्यंत खरेदी करण्यास मुदतवाढ दिली़ मात्र हमीभाव खरेदी केंद्राचा भोंगळ कारभार पाहता राज्य शासनाने दिलेल्या मुदतवाढीत या शेतकºयांचा हरभरा खरेदी होईल का? याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी