शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

परभणी : उड्डाणपुलावर पकडला १३४ ग्रॅम गांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:33 IST

शहरातील उड्डाण पुलावरून एका चारचाकी गाडीतून वाहून नेत असलेला १३४ ग्रॅम गांजा आणि विदेशी दारुच्या चार बाटल्या असा साठा पोलिसांनी शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास जप्त केला आहे़ या प्रकरणी सहा जणांविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील उड्डाण पुलावरून एका चारचाकी गाडीतून वाहून नेत असलेला १३४ ग्रॅम गांजा आणि विदेशी दारुच्या चार बाटल्या असा साठा पोलिसांनी शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास जप्त केला आहे़ या प्रकरणी सहा जणांविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, सहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे हे अवैध वाहनांवर कारवाई करण्यासाठी शनिवारी रात्री या भागातून जात असताना एका स्कॉर्पिओ गाडीविषयी त्यांना संशय आला़ त्यामुळे त्यांनी ही गाडी थांबविली़ या गाडीसोबतच आणखी एक मोटारसायकल देखील होती़ या गाडीची तपासणी केली असता, त्यात दारु आणि गांजा असल्याचे निदर्शनास आले़ त्यामुळे शासकीय पंचासमक्ष या प्रकाराचा पंचनामा करण्यात आला़ तेव्हा गाडीमध्ये १३४ ग्रॅम गांजा आणि विदेशी दारुच्या चार बाटल्या आढळल्या़ पोलिसांनी गांजा आणि दारुसह एक चारचाकी गाडी व मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे़ या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गजेंद्र सरोदे यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ या आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़ या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील हे करीत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस