शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

परभणीत रेल्वेखाली आल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 11:59 PM

रेल्वेखाली कटून एका ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७़३० वाजेच्या सुमारास परभणी रेल्वेस्थानकावर घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रेल्वेखाली कटून एका ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७़३० वाजेच्या सुमारास परभणीरेल्वेस्थानकावर घडली़परभणी रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर नांदेड-मुंबई ही नंदीग्राम एक्सप्रेस सायंकाळी ७़३० वाजेच्या सुमारास दाखल झाली़ ही गाडी परभणी स्थानक सोडून पुढे निघाल्यानंतर एका युवकाचा मृतदेह रेल्वे रुळावर पडला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली़ त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म़ शफियोद्दीन ए़ शेख, पोकाँ जोगदंड, गायकवाड, पोलीस मित्र निलेश लाड हे घटनास्थळी पोहचले़ मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला़ सुरुवातीला या मृतदेहाची ओळख पटली नव्हती़ मात्र एक ते दीड तासानंतर हा मृतदेह गणेश भिकाजी खरात (३७, रा़ खानापूर फाटा प्रियदर्शनी नगर, परभणी) यांचा असल्याचे स्पष्ट झाले, असे एएसआय शफीयोद्दीन यांनी सांगितले़ मयताच्या नातेवाईकांशी संपर्क झाला असून, रात्री १०़३० वाजेच्या सुमारास नातेवाईक दवाखान्यात दाखल झाले होते़ दरम्यान, गणेश खरात यांचा मृत्यू नेमका कोणत्या रेल्वे गाडीखाली आल्याने झाला, याची माहिती मिळू शकली नाही़ नंदीग्राम एक्सप्रेस ही गाडी पुढे गेल्यानंतर हा मृतदेह आढळला़ एवढीच माहिती पोलिसांकडे आहे़ पुढील कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती़

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वेAccidentअपघात