शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस नाही, कर्ज कसे फिटणार; आर्थिक विवंचनेत अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2023 18:02 IST

वाघाळा शिवारामध्ये १ हेक्टर ५५ गुंठे शेती असलेला शेतकरी होता आर्थिक विवंचनेत

पाथरी : शेती पिकाला पाण्याची कोणतीही सोय नसल्याने आणि बँकेचे कर्ज कसे फेडणार या विंवचनेत एका अल्पभुधारक शेतकर्‍याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवार १२ ऑगस्ट रोजी तालुक्यातील वाघाळा येथे उघडकीस आली. बाबुराव योगाजी भंडारे (वय ५५ ) असे आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. 

बाबुराव भंडारे यांच्या नावे वाघाळा शिवारामध्ये गट क्रमांक २६३ मध्ये १ हेक्टर ५५ गुंठे शेती आहे. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी शाखा पाथरी कडून सात वर्षा पूर्वी 97 हजार रुपये पीक कर्ज घेतले होते. ते थकीत आहे. शेतामध्ये कॅनॉलच्या पाण्यावर उसाची लागवड केलेली असून मागील काही दिवसापासून पावसाचा खंड आहे. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील ऊस वाळत आहे. 

दरम्यान, शुक्रवारी शेतात जातो म्हणून बाबुराव घराबाहेर गेले परंतु परत आले नाही. आज सकाळी मुलाने उसाच्या शेतात शोध घेतला असता एका झाडाला बाबुराव यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, सून, जावई असा परिवार आहे. पाऊस नसल्याने यंदा उत्पन्न दिसत नाही, त्यात थकलेले कर्ज कसे फेडणार या चिंतेत ते मागील काही दिवसांपासून होते, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्यातील पोह. गजानन पिंपळपल्ले, पोना. सुरेश वाघ यांनी घटनास्थळी  भेट देत पंचनामा केला. मृतदेहाचे पाथरी ग्रामीण रुग्णालय मध्ये शवविच्छेदन करण्यात आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणीfarmer suicideशेतकरी आत्महत्या