शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

परभणीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:11 IST

बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन द्या, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने १३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ‘जॉब दो’ हे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन द्या, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने १३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ‘जॉब दो’ हे आंदोलन करण्यात आले.मोठा गावा-वाजा करुन मोदी सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजना, मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, स्कील इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टॅन्डअप इंडिया, दीन दयाल ग्रामीण कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना या योजना फेल ठरल्या आहेत. केवळ आश्वासन न देता बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने बुधवारी गव्हाणे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले. वक्त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. या मोर्चामध्ये माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, मारोतराव बनसोडे, मा.खा. सुरेश जाधव, किरण सोनटक्के, विठ्ठल सूर्यवंशी, नंदा राठोड, सिद्धांत हाके, किरण तळेकर, इम्रान हुसेनी, जिल्हाध्यक्ष शांतीस्वरुप जाधव आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन