शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील परळी येथील खून प्रकरण :आई, मुलगी पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:09 IST

परळी येथील युवकाच्या खून प्रकरणातील मुलगी व तिच्या आईला पूर्णा पोलिसांच्या पथकाने २९ मार्च रोजी तेलंगणा राज्यातून ताब्यात घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): परळी येथील युवकाच्या खून प्रकरणातील मुलगी व तिच्या आईला पूर्णा पोलिसांच्या पथकाने २९ मार्च रोजी तेलंगणा राज्यातून ताब्यात घेतले आहे.परळी येथील युवक अजय अशोक भोसले याचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याचा उलगडा पूर्णा पोलिसांनी केला होता. मात्र या प्रकरणातील मुलगी, त्या मुलीची आई व खून करण्यात सहभागी असलेले दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले नव्हते. ही मुलगी परळी येथे राहत असली तरी तिचे मूळ गाव हे तेलंगणा राज्यात आहे. तपासाची दिशा वारंवार या भागात फिरत असल्याने पोलिसांनी तेलंगणा राज्यातच तपास सुरु केला. फौजदार चंद्रकांत पवार, जमादार मिर्झा शमशाद बेग, विष्णू भिसे, मंगेश जुक्टे, समीर पठाण, सहाय्यक फौजदार चतुराबाई गावंडे आदींनी शोध घेतला असता २९ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मुलीची आई व मुलगी पोलिसांना सापडली. दोघींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या प्रकरणाचा संपूर्ण छडा लावण्यासाठी मुलीचा शोध लागणे आवश्यक होते. त्यामुळे तेलंगणा पोलिसांच्या मदतीने मुलगी व तिच्या आईस ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक राठोड यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी