शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ण्यातील रस्त्यावरील खड्ड्यांचा मनसेने केला वाढदिवस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 17:35 IST

पालिका प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या खड्डयांचा वाढदिवस साजरा करत निषेध केला.

पूर्णा (परभणी) : शहरात अनेक वर्षांपासून रस्त्यावर खड्डे आहेत. मात्र याकडे पालिका प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या खड्डयांचा वाढदिवस साजरा करत निषेध केला.

शहरातील मुख्य भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, कमाल टॉकीज, आनंद नगर ते बसस्टॉप या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तीन वर्षांपूर्वी मनसेकडून याच खड्यात बेशरम झाडाचे रोप लावून आंदोलन केले होते. यानंतरही रस्त्यातील खड्डे तसेच आहेत. यामुळे अनेक अपघात होत आहेत. या बाबत मनसेने अनेक वेळा लेखी निवेदन देऊनही पालिका  प्रशासनाने दाखल घेतली नाही. पालिका प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आज मनसेने या खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर केक कापत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

आंदोलनात जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के, शहराध्यक्ष गोविंद ठाकर, सचिन पाटील, अनिल बुचाले, जिल्हाध्यक्ष सुशीला चव्हाण, निशांत कमळू, विष्णु चापके, गजानन चापके, पंकज राठोड, प्रशांत त्रिभुवन आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :MNSमनसेparabhaniपरभणीagitationआंदोलनroad safetyरस्ते सुरक्षा