शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमदार भांबळे यांच्या घरासमोर आंदोलकांचा भजन करून ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 14:50 IST

मराठा आरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठवावा या मागणीसाठी आंदोलकांनी आज सेलू-जिंतूर विधानसभेचे आमदार विजय भांबळे यांच्या घरासमोर भजन म्हणून ठिय्या आंदोलन केले.

जिंतूर (परभणी ) : मराठा आरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठवावा या मागणीसाठी आंदोलकांनी आज सेलू-जिंतूर विधानसभेचे आमदार विजय भांबळे यांच्या घरासमोर भजन म्हणून ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्यात सलग दहाव्या दिवशी आंदोलन सुरु आहेत. आज सकाळी सकाळी 10 वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार विजय भांबळे यांच्या घरासमोर २  तास भजन म्हणून ठिय्या आंदोलन करण्यात केले. आंदोलकांनी आमदार भांबळे यांनी विधानसभेत आवाज उठविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आमदार भांबळे येथे नसल्याने त्यांचे वडील माजी राज्यमंत्री माणिकराव भांबळे यांनी आंदोलकांशी चर्चा करून आम्ही समाजाच्या पाठीशी असल्याचे सांगितले. 

यानंतर शहरातून टाळ मृदंगाच्या गजरात घोषणाबाजी करत आंदोलकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढाला. या आंदोलनात महिलांसह गावागावातील भजनी मंडळ सहभागी झाले होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलनparabhaniपरभणी